आपल्या कुळाविषयी जाणून घ्या
कुलवृत्तांताचे हे प्राथमिक स्वरूप आहे.
 शोधा
 563ba156-3dff-45bb-8923-65a1192ef5dd 
आपल्या सूचना या ई-मेल वर कळवा.

सध्या सुरू असलेले काम
वेब साइट सदस्यसत्व – फेसबुक, गूगल, याहू, लाइव्ह इ. अकाउंट वापरून
सर्व नावांचे इंग्रजी स्पेलिंग व माहितीचे इंग्रजी भाषांतर
कुलांमधील नोंदींमधील बदल व नवीन नोंदी
वेब साइट मोबाइल ब्राउझर करता सुयोग्य करणे
 वेब साइट वापरण्याविषयी 
इंटरनेट ब्राउझर (IE / Google Chrome / Firefox / Safari इ.) वापरण्याची सर्वसाधारण सवय असावी. ही वेब साइट मुख्यत: डेस्कटॉप ब्राउझर करता केलेली आहे. मोबाइल ब्राउझरवरही ठीक चालेल.

वंशवेली या पानावर जाऊन कुळांच्या वंशलता पाहू शकता.
कुलवृत्तांत शोध या पानावर जाऊन सर्व कुलवृतांतातील कोठल्याही माहिताी चा शोध घेऊ शकता.
इतिहास या पानावर जाऊन कुलवृतांताचा इतिहास पाहू शकता.
लॉग इन करण्याकरता तुम्हाला एका सद्य सदस्याकडून आमंत्रण मिळवावे लागेल. तुम्ही सदस्य झालात की इतर कुलबंधुंना आमंत्रण देऊ शकाल. तुम्हाला एकही सदस्य माहिती नसेल तर या ई-मेल वर विनंती करावी. सदस्यत्व मिळाले की मगच तुम्हाला महिती बदलाची विनंती, व नव्या माहितीची विनंती करता येईल आणि "फक्त सदस्यांकरिता" उपलब्ध असलेली माहिती दिसू शकेल.